

Sensex-Nifty Today : आज ६ नोव्हेंबरला शेअर बाजाराने पुन्हा निराशा केली. गुरुवारच्या सत्रात दबाव कायम राहिला, निफ्टी आयटी-ऑटो वगळता सर्व निर्देशांक लाल रंगात बुडाले. सेन्सेक्स ९०.३३ अंक (०.१०%) घसरून ८३,३६८.८२ वर, तर निफ्टी ७७.७१ अंक (०.३०%) खाली येऊन २५,५१९.९५ वर बंद झाला.