

Stock Market Traders Alert! Know These 5 New ITR Rules Before Filing Returns or Face Tax Trouble
eSakal
Share Market ITR: शेअर बाजारात इंट्राडे ट्रेडिंग किंवा फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) मध्ये व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी म्हणजेच असेसमेंट ईयर 2026-27 आयकर रिटर्न (ITR) भरताना ट्रेडर्सना यंदा अधिक माहिती द्यावी लागणार आहे.