Muhurat Trading 2025: इतिहासात पहिल्यांदाच मुहूर्त ट्रेडिंगची वेळ बदलली; आज कोणते शेअर्स वाढण्याची शक्यता?

Muhurat Trading 2025: इतिहासात पहिल्यांदाच दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगची वेळ बदलण्यात आली आहे. संवत 2082 च्या शुभारंभी BSE आणि NSE वर ट्रेडिंग सत्र 1:45 ते 2:45 वाजेपर्यंत सुरू राहील. गुंतवणूकदारांमध्ये उत्साह असून बाजारात तेजीची अपेक्षा आहे.
Muhurat Trading 2025

Muhurat Trading 2025

Sakal

Updated on

Muhurat Trading 2025: या दिवाळीत शेअर बाजारात एक मोठा आणि ऐतिहासिक बदल होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच मुहूर्त ट्रेडिंग दुपारच्या सत्रात आयोजित केला जाणार आहे. आतापर्यंत हे सत्र नेहमी संध्याकाळी होत असे, पण यंदा मंगळवारी 21 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी होणार आहे. याच दिवशी हिंदू नवीन आर्थिक वर्ष संवत 2082 ची सुरुवात होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com