SIP Investment: एसआयपी बंद करण्याचा विचार मनातून काढून टाका; कारण..
SIP Investment Tips: भारतीय शेअर बाजारात 26 सप्टेंबर 2024 पासून जी घसरण सुरू झाली आहे ती आजपर्यंत कायम आहे. गेल्या वर्षी शेअर बाजाराने उच्चांक गाठला होता पण घसरणीमुळे शेअर बाजार परत खाली आला.
SIP Investment Tips: भारतीय शेअर बाजारात 26 सप्टेंबर 2024 पासून जी घसरण सुरू झाली आहे ती आजपर्यंत कायम आहे. गेल्या वर्षी शेअर बाजाराने उच्चांक गाठला होता पण घसरणीमुळे शेअर बाजार परत खाली आला. त्यात भर पडली डोनाल्ड ड्रम्प यांच्या टॅरिफ वॉरची.