Success Story: वय 16, कंपनीत 15 कर्मचारी अन् वडिलांनाच देतो 2 लाखांचा पगार! केरळच्या या ‘AI Kid’ची भन्नाट कहाणी

AI Kid Pays His Father ₹2 Lakh Salary Every Month: केरळचा 16 वर्षीय राउल जॉन अजू बारावीचे शिक्षण घेत असतानाच AI कंपनी चालवत असून, त्याच्या टीममध्ये 15 कर्मचारी काम करतात. विशेष म्हणजे, स्वतःच्या कंपनीत काम करणाऱ्या वडिलांना तो दरमहा तब्बल 2 लाख रुपयांचा पगार देतो.
Entrepreneur Success Story

16-Year-Old AI Entrepreneur Runs a Company and Pays His Father ₹2 Lakh Salary

eSakal

Updated on

16 year old Raul John Aju AI entrepreneur: भारतात 16 वर्ष वय म्हटलं तर तर पोरं बारावीच्या परीक्षेची तयारी आणि पुढील शिक्षणाचा विचार करत असतात. मात्र केरळमधील राउल जॉन अजू याने याच वयात AI क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे. बारावीचे शिक्षण सुरू असतानाच राउलने AI क्षेत्रात स्वतःची कंपनी उभी केली असून, आज त्याच्याकडे सुमारे 15 जणांची टीम आहे. विशेष म्हणजे, या कंपनीत त्याचे वडीलही काम करतात आणि त्यांना तो दरमहा तब्बल 2 लाख रुपये पगार दिला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com