Success Story: 17 वर्षांचा मुलगा अन् 18 लाखांची कमाई! AI ने बदललं भारतीय तरुणाचं नशीब; नेमकी कशी केली कमाई?

Indian teenager made money from AI: वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी AI शिकायला सुरुवात करून या तरुणाने फ्रीलान्सिंग आणि AI कन्सल्टिंगमधून कमाईचा प्रवास सुरू केला. 1,700 रुपयांपासून सुरू झालेली कमाई वयाच्या 17व्या वर्षी एका महिन्यात ₹18 लाखांपर्यंत पोहोचली.
AI Success Story

Success Story: 17-Year-Old Indian Earns ₹18 Lakh in a Month Using AI! Know How He Did It

eSakal

Updated on

बहुतेक तरुण ज्या वयात शिक्षण, कॉलेज आणि करिअरची दिशा ठरवण्यात व्यस्त असतात. त्याच वयात बंगळुरूतील आयुष सिंह याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ला कमाईचं साधन बनवलं. एका मुलाखतीत आयुष यांनी वयाच्या 17 व्या वर्षी एका महिन्यात तब्बल 18 लाख कमावल्याचा सांगितले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com