Success Story: खिशात फक्त 20 रुपये घेऊन अमेरिकेत पोहोचले, आज अब्जावधींचे मालक! भारतीय उद्योजकाचा डंका

Business Success Story: खिशात फक्त 2.50 डॉलर घेऊन अमेरिकेत पोहोचलेल्या रोमेश वाधवानी यांनी अपयश, आर्थिक संकट आणि व्यवसायातील चढ-उतारांचा सामना करत अब्जावधी डॉलरचं साम्राज्य उभं केलं.
Indian entrepreneur inspirational success story in America

Success Story: He Reached America With Just Rs 20, Now He Owns a Billion-Dollar Empire

eSakal

Updated on: 

Incredible Success Story of an Indian Entrepreneur: 1969 मध्ये भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या एका तरुणाच्या खिशात फक्त 2.50 डॉलर म्हणजेच त्यावेळी जवळपास 20 रुपये होते. ना मोठं व्यावसायिक कुटुंब, ना कोट्यवधींचं भांडवल फक्त एक सर्वसामान्य व्यक्ती. मात्र जिद्द, शिक्षण आणि व्यवसायाची दूरदृष्टी यांच्या जोरावर याच तरुणाने पुढे अमेरिकेत अब्जावधी डॉलरचं साम्राज्य उभं केलं. हे नाव आहे रोमेश वाधवानी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com