
Ratan Tata Endowment Foundation: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची रतन टाटा एन्डॉमेंट फाऊंडेशनचे (RTEF) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. RTEF ची स्थापना दिवंगत रतन टाटा यांनी केली होती. त्यांनी आपली बहुतांश संपत्ती या फाउंडेशनला धर्मादाय आणि सेवाकार्यासाठी दिली.