
Tata Sons: देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणे असलेल्या टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सने नवीन वर्षात मोठा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा सन्सने समूह कंपन्यांना, विशेषतः टाटा डिजिटल, टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि एअर इंडियासारख्या नवीन कंपन्यांना त्यांची कर्जे आणि देणी स्वतंत्रपणे मॅनेज करण्यास सांगितले आहे.