

Save Income Tax Easily: 7 Salary Allowances That Can Make Your Tax Almost Zero
eSakal
ITR Filing: आपल्या उत्पन्नावर कर भरण्याच्या बाबतीत प्रत्येकाला वाटते की आपला कर कमीत कमी असावा. पण तो करताना अवैध मार्गाचा वापर होऊ नये असे वाटत असते. मग अशावेळी काही पगार भत्ते कर वाचवण्यासाठी तुमच्यासाठी खूप ठरतात. हे असे भत्ते आहेत जे तुम्ही परतफेड म्हणून दावा करू शकता आणि कर सवलती मिळवू शकता. नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे आणि तुमच्या पगाराची पुनर्रचना करण्याची ही वेळ आहे. जर हे भत्ते तुमच्या पगारात समाविष्ट नसतील, तर तुम्ही ते समाविष्ट करण्यासाठी तुमच्या कंपनीच्या HR टीमशी बोलू शकता. अशा 10 भत्त्यांबद्दल जाणून घेऊया जे तुम्हाला कर वाचविण्यास मदत करू शकतात.