Tax Benefits in India: 10 Legal Ways to Save Income Tax and Boost Your Savings
eSakal
Personal Finance
Tax Benefits: Tax वाचवायचा आहे? मग आयकर कायद्यातील ‘या’ 10 सवलतींचा घ्या फायदा; होईल लाखोंची बचत!
Tax Benefits: करमुक्त उत्पन्न ही केवळ सवलत नसून आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा भाग आहे. योग्य गुंतवणूक आणि नियमांची माहिती असल्यास तुम्ही कायदेशीर मार्गाने कर वाचवून भविष्यासाठी मजबूत आर्थिक पाया तयार करू शकता
Income Tax Benefits in India: आपल्या सर्वांना टॅक्स म्हणजेच कराच नियोजन करणं महत्त्वाच आहे. सामान्य नोकरी करणारा कामगार असो वा शेतकरी सर्वाना करमुक्त उत्पन्नाचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहे. जर तुम्ही समजदारीने आणि नियम जाणून जर गुंतवणूक केली तर तुमच्या या उत्पन्नावर कोणताही कर तुम्हाला द्यावा लागणार नाही. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास या करमुक्त उत्पन्नाच्या माध्यमातून तुम्ही कायदेशीररीत्या कर बचत करून तुमची निव्वळ कमाई वाढवू शकता.चला जाणून घेऊयात कोणते पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत.

