Tax Free Income: 1 रुपयाही कर भरायचा नसेल तर या सरकारी योजना ठरतील बेस्ट पर्याय; सोबत देतील मोठा रिटर्न

Tax Free Income Schemes in India: नवीन आर्थिक वर्षात तुम्ही या 3 योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्यावर मिळणाऱ्या रिटर्नवर कर भरावा लागत नाही. तसेच या योजनांमध्ये परतावा ही चांगला मिळतो.
Zero Tax Income! Top Government Schemes That Offer High Returns

Zero Tax Income! Top Government Schemes That Offer High Returns

eSakal

Updated on

Tax Free Income Schemes in India: आजच्या काळात नोकरी असो किंवा व्यवसाय, प्रत्येकाला आपल्या कमाईतून जास्तीत जास्त बचत करायची असते. त्यात 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे सर्वांना येत्या आर्थिक वर्षात आपल्या पैशांचे नियोजन असे करायचे ज्यातून जास्त कर भरावा लागणार नाही आणि उत्पन्नही चांगले मिळेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com