Tesla India plansSakal
Personal Finance
Tesla: इलॉन मस्कचा मोठा निर्णय! टेस्ला भारतात गाड्या बनवणार नाही; केंद्रीय मंत्र्यांचा खुलासा
Tesla India plans: इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील टेस्ला कंपनी सध्या भारतात इलेक्ट्रिक कारचे उत्पादन सुरू करण्यास इच्छुक नाही, असे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले.
Tesla showrooms India: इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील टेस्ला कंपनी सध्या भारतात इलेक्ट्रिक कारचे उत्पादन सुरू करण्यास इच्छुक नाही, असे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, टेस्ला केवळ भारतात शोरूम उघडण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.