Digital Business : फक्त फोटो पोस्ट करणं पुरेसं नाही! फॅशन डिझायनर जागृतीने गुगल टूल्स वापरून बिझनेस कसा वाढवला?
Digital Business Strategy : फॅशन डिझायनर जागृतीने गुगल टूल्स वापरून आपल्या लघु उद्योगाचे डिजिटल अस्तित्व विकसित केले आणि २४x७ ऑनलाईन उपस्थितीद्वारे यशाचे शिखर कसे गाठले जाणून घ्या.
उद्योगसंवाद- फॅशन डिझायनर जागृतीने आपला लघुत्तम उद्योग हा स्टार्टअपमध्ये रूपांतरित केल्यानंतर उत्पादनांच्या वितरण साखळीसाठी जागृतीला आपल्या स्टार्टअपच्या डिजिटल अस्तित्वाची गरज सर्वाधिक भासू लागली.