
थोडक्यात:
2010 पूर्वी भारताकडे अधिकृत रुपया चिन्ह नव्हतं, फक्त 'Rs' हे संक्षिप्त रूप वापरलं जात होतं.
उदयकुमार यांनी 'र' आणि 'R' यांचं मिश्रण करून अधिकृत रुपया चिन्ह डिझाइन केलं आणि स्पर्धा जिंकली.
नोंदिता कोरेया-मेहरोत्रा यांनी 2005 मध्येच असंच डिझाईन सुचवलं होतं, पण त्याला अधिकृत प्रतिसाद मिळाला नाही.