

Gold-Silver Crash: Gold Down 30%, Silver 50% – Prices Fall ₹11,000 in Hours! Should You Buy Now?
eSakal
Silver Rate Today Mumbai: जागतिक बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज दिवसाच्या सुरुवातीपासूनच दोन्ही धातूंमध्ये सतत विक्रीचा दबाव दिसून आला आणि काही तासांतच सुमारे 2 ट्रिलियन डॉलर्स इतकी मार्केट व्हॅल्यू कमी झाल्याचे समोर आले आहे. गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केल्यामुळे ही घसरण अधिक तीव्र झाली आहे.