
शिवानी शेळके:-
SIP in High Rated Mutual Funds Scheme: शेअर बाजारात पैसे गुंतवण्यापेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित आहे. परंतु यासाठी योग्य फंड ओळखून गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. चांगला पोर्टफोलिओ, खर्चाचे प्रमाण, कमी जोखीम आणि म्युच्युअल फंड मार्केटमधील चांगल्या कामगिरीचा ट्रॅक रेकॉर्ड यामुळे म्युच्युअल फंडला चांगले रेटिंग मिळते.
म्युच्युअल फंडाचे रेटिंग चांगले असेल तर त्या फंडात जोखीम कमी असते. जर रेटिंग चांगले असेल तर चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते.