

Trump Administration Plans New Tariffs on 16 Economies
esakal
Trump Administration Plans New Tariffs on 16 Economies : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा जागतिक व्यापाराला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भारतासह जगातील १६ देशांवर नवीन आयात शुल्क लादण्याची योजना ट्रम्प प्रशासन आखत असल्याचे वृत्त समोर आले आहे. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'च्या अहवालानुसार, चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपियन युनियनसह अनेक प्रमुख अर्थव्यवस्थांना या नव्या शुल्काचा फटका बसू शकतो. या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधांमध्ये पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा