
Trump’s Tariffs on Agriculture: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयातीवर 26% शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम भारताच्या शेती क्षेत्रावर होणार आहे. भारतातून अमेरिकेला झिंगे, बासमती तांदूळ आणि म्हशीच्या मांसाची निर्यात होते. ज्याची किंमत अब्जावधी डॉलर्समध्ये आहे.