
UAE Golden Visa confusion: "यूएई काही देशांच्या नागरिकांना 'लाइफटाइम गोल्डन व्हिसा' देत आहे," असा दावा सध्या सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये केला जात आहे. मात्र या गोष्टीत काहीही तथ्य नाही, असं स्पष्टीकरण यूएईच्या फेडरल ओळख व नागरिकता प्राधिकरणाने (ICP) दिलं आहे.