

No UPI Day’ on October 2! Traders to Stop Accepting UPI Payments; Know Why
eSakal
देशभरात 15 ऑक्टोबर 2026 पासून UPI पेमेंटवर MDR चार्ज लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता यास व्यापऱ्यांकडूनही विरोध सुरू झाला आहे. UPI वरील या चार्जच्या विरोधात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ (FAIVM) आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या प्रमुख व्यापारी संघटनांनी गांधी जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी ‘नो UPI डे’ साजरा करण्याची घोषणा केली आहे.