

Fed Keeps Interest Rates Unchanged! What It Means for Indian Stock Market, Gold and Silver
eSakal
US Federal Reserve interest rate decision: अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजेच फेडरल रिझर्व्हने ऑक्टोबरच्या बैठकीत व्याजदर 3.75% ते 4% या मर्यादेत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबरमध्ये व्याजदर वाढवल्यानंतर फेडने हा निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिकेत महागाईचा दबाव कायम असतानाच अर्थव्यवस्थेची स्थितीही मजबूत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा