

US Fed Meeting January 2025: 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर तसेच जगभरातील शेअर बाजारांवर दिसून येत आहे. याचा आणखी एक परिणाम म्हणजे यूएस फेडरल रिझर्व्हने 2025 च्या पहिल्या पतधोरण आढाव्यात व्याजदर 4.25-4.50% वर स्थिर ठेवले आहेत.