

Hindenburg Research To Shut Down: जानेवारी 2023 मध्ये अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप करणाऱ्या अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग आपली फर्म बंद करणार आहे. कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी स्वतः कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. अँडरसनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही घोषणा केली.