

Innodata Layoff News: 550 Indian Employees Reportedly Fired After Lunch Break; What Happened?
eSakal
Sudden Job Cuts Reportedly Hit 550 Indian Employees: अमेरिकन डेटा इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील कंपनी Innodata मध्ये अचानक मोठ्या प्रमाणात कामरचरी कपात झाल्याची माहिती समोर आली आहे. 26 ऑक्टोबरला या कंपनीतून भारतातील जवळपास 550 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावरील एका पोस्टमधून केला गेला आहे.