
Premanand Ji Maharaj Net Worth: विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर लगेचच, तो त्याची पत्नी अनुष्का शर्मासह प्रेमानंद जी महाराजांच्या दरबारात पोहोचला. प्रेमानंद जी महाराजांच्या दरबारात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी आणि यश मिळाल्यानंतर ते प्रेमानंद जी महाराजांच्या भेटीला जातात.