Economic Survey 2024-25: आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय? अर्थसंकल्पापूर्वी हा अहवाल का सादर केला जातो?
What is Economic Survey: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात सरकार सहसा पुढील आर्थिक वर्षातील कामांचा आणि योजनांवरील खर्चाचा तपशील असतो.
Economic Survey 2024-25: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात सहसा पुढील आर्थिक वर्षातील कामांचा आणि योजनांवरील खर्चाचा तपशील असतो.