
थोडक्यात:
NAV म्हणजे म्युच्युअल फंडाच्या एका युनिटची किंमत असते, जी दररोज ठरवली जाते.
NAV वाढल्यास गुंतवणुकीचे मूल्य वाढते, आणि कमी झाल्यास ते घटते.
कमी NAV स्वस्त आणि जास्त NAV महाग असे सरधोपट समजणे चुकीचे आहे – फंडाची कामगिरी महत्त्वाची असते.
What is NAV in Mutual Funds: आजकाल म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठीचा लोकप्रिय पर्याय आहे. परंतु, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी ‘NAV’ म्हणजे काय, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नेट अॅसेट व्हॅल्यू (NAV) हा म्युच्युअल फंडाचा आत्मा मानला जातो. चला, जाणून घेऊया NAV म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय आहे.