EPFO Pension: खासगी कर्मचाऱ्यांना पेन्शन कधी मिळते? जाणून घ्या EPS चे नियम आणि पात्रतेचे वय

Private Sector Employee Pension : देशात खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा EPS च्या माध्यमातून दिली गेली आहे. त्यासाठी काही अति आणि नियम आहेत ते जाणून घेऊयात.
Private Employees Pension Guide: EPS Rules, Service Years & Retirement Age

Private Employees Pension Guide: EPS Rules, Service Years & Retirement Age

eSakal

Updated on

Private Sector Pension: खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा EPFO च्या EPS (Employees’ Pension Scheme) अंतर्गत दिली जाते. कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात होणाऱ्या PF रकमेपैकी काही हिस्सा EPF मध्ये जमा होतो, तर नियोक्त्याकडून म्हणजेच ज्याच्याकडे तुम्ही काम करता त्या कंपनीकडून येणाऱ्या योगदानातील एक भाग EPS खात्यात जमा केला जातो. याच निधीतून निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन दिली जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com