
Manmohan Singh Sushma Swaraj Video: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक यशस्वी अर्थशास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि राजकारणी होते. मनमोहन सिंग भारतीय अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून टाकणारे मेगास्टार होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी संसदेत अनेकवेळा त्यांनी आपल्या काव्यात्मक शैलीने भाजप नेत्यांना हसायला भाग पाडले.