Ven Ajahn Siripanyo: एअरसेलच्या मालकाचा मुलगा 40 हजार कोटींची संपत्ती लाथाडून बनलाय बौद्ध भिक्खू, वय फक्त 18 वर्षे...
Who Is Ven Ajahn Siripanyo: मलेशियातील अब्जाधीश आनंदा कृष्णन यांचा मुलगा वेन अजहन सिरीपान्यो याने आपल्या कुटुंबाची अफाट संपत्ती सोडून आध्यात्मिक मार्ग निवडला आहे. अवघ्या 18 व्या वर्षी, सिरीपान्योने बौद्ध भिक्खू होण्यासा
Who Is Ven Ajahn Siripanyo: मलेशियातील अब्जाधीश आनंदा कृष्णन यांचा मुलगा वेन अजहन सिरीपान्यो याने आपल्या कुटुंबाची अफाट संपत्ती सोडून आध्यात्मिक मार्ग निवडला आहे. अवघ्या 18 व्या वर्षी सिरीपान्योने बौद्ध भिक्खू होण्यासाठी संपत्तीचा त्याग केला आहे.