
Raj Thackeray's MNS VS Sushil Kedia: शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि 'केडियोनॉमिक्स' (Kedianomics) या ट्रेडिंग फर्मचा संस्थापक सुशील केडिया सध्या महाराष्ट्रात एका वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. मराठी भाषेबद्दल त्याने केलेल्या एका टिप्पणीमुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.