
Who presented India’s first Union Budget after independence: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत. तज्ज्ञांच्या मते यावेळच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राशी संबंधित अनेक मोठ्या घोषणा असू शकतात. याशिवाय आयकराच्या बाबतीतही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. यावेळच्या अर्थसंकल्पात, नवीन कर प्रणाली अधिक आकर्षक आणि फायदेशीर बनविण्यावर सरकारचे लक्ष असू शकते. याशिवाय सरकार टॅक्स स्लॅबमध्येही बदल करू शकते. पण तुम्हाला माहिती आहे का पहिला अर्थसंकल्प कोणी आणि कधी सादर केला. अर्थसंकल्पाबद्दल अशाच काही गोष्टी जाणून घेऊया.