
विक्रम अवसरीकर
झटपट पैसा मिळावा, अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी कोणी गुप्तधनाचा, सोन्याचा शोध घेत असते, तर कोणी जुगार खेळतो. कोणी सांगेल तिथे गुंतवणूक करतो.अचानक धनलाभ व्हावा म्हणून लोक सारासार विचार बाजूला ठेवतात आणि प्रमाणाबाहेर धोके पत्करतात. याचाच एक वेगळा आविष्कार सध्या बघायला मिळत आहे.