
Bill Gates Elon Musk: टेस्लाचे मालक इलॉन मस्क हे सोशल मीडियावर अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. इलॉन मस्कने X वर आपल्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, जर टेस्ला जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली तर मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स देखील दिवाळखोर होऊ शकतात.