
Gold Rate Today: आज, मंगळवार 27 मे रोजी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत 500 रुपयांची वाढ झाली आहे. काल सकाळी सोन्याचा भाव लाल रंगावर उघडला पण संध्याकाळपर्यंत तो हिरव्या रंगावर व्यवहार करत होता. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 98,200 रुपये आहे आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 90,000 रुपये आहे.