
Indigo AIrlines Fight on 6E Alphanumeric Number: अल्फान्यूमेरिक क्रमांक '6E' संदर्भात देशातील सर्वात मोठी विमान कंपनी आणि SUV कंपनीमध्ये वाद सुरू झाला आहे. एअरलाइन्स कंपनी इंडिगो आणि महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल यांच्यात 6E बाबत कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. हे प्रकरण दिल्ली न्यायालयात पोहोचले आहे.