
थोडक्यात:
गेल्या सहा महिन्यांत चांदीने सोन्याच्या तुलनेत जास्त परतावा दिला आहे.
चांदीची औद्योगिक मागणी, ग्रीन एनर्जीमधील वापर आणि गुंतवणूकदारांचा कल यामुळे भाव झपाट्याने वाढत आहे.
तज्ज्ञांच्या मते 2026 पर्यंत चांदीचा भाव 2 लाख रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकतो.
Silver Price OutlooK: गेल्या काही वर्षांपासून गुंतवणूकदारांना सोनं हे सुरक्षित मालमत्ता वाटत होतं. मात्र आता परिस्थिती बदलत आहे. कारण गेल्या सहा महिन्यांत चांदीने सोन्याच्या तुलनेत अधिक रिटर्न दिला आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांचा कल आता चांदीकडे वळलेला दिसतोय.