
Tata Steel Share Crash: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह विविध देशांवर आयात शुल्क लादल्यानंतर जगभरात व्यापार युद्धाची भीती वाढली आहे. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला आहे. भारतीय शेअर बाजारातील मेटल शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.