
Gold Price Alert: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कमोडिटी तज्ज्ञ आणि 'केडिया अॅडव्हायझरी'चे संचालक अजय केडिया यांनी सांगितलं आहे की, पुढच्या काही महिन्यांमध्ये सोनं तब्बल 10,000 रुपयांनी स्वस्त होऊ शकतं. त्यांच्या या अंदाजामागे काही जागतिक कारणं आहेत.