
PF Money From ATM: नोकरदारांसाठी सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता लोकांना पीएफचे पैसे काढण्यासाठी पीएफ कार्यालयात जावे लागणार नाही. पीएफचे पैसे काढण्याची डोकेदुखी दूर करण्यासाठी सरकारने मोठा पुढाकार घेतला आहे. आता तुम्हाला एटीएममधून पीएफचे पैसे सहज काढता येणार आहेत.