
Yuzvendra Chahal Net Worth: टीम इंडियाचा क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा घटस्फोट घेणार आहे. या हायप्रोफाईल घटस्फोटाचा निर्णय आज, गुरुवारी मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात जाहीर होणार आहे. या दोघांनी 5 फेब्रुवारी रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान चहल धनश्रीला पोटगी म्हणून 4.75 कोटी रुपयांची मोठी रक्कम देणार आहे.