Zepto Delivery Charges: ग्राहकांना धक्का! 149 चा गेम ओव्हर; Free Delivery साठी आता मोठी ऑर्डर करावी लागणार

Zepto Changes Free Delivery Rule: Zeptoने Free Delivery साठीची किमान ऑर्डर व्हॅल्यू वाढवली असून ग्राहकांना आता मोठी ऑर्डर करावी लागणार आहे. काही शहरांमध्ये आणि पिनकोडमध्ये हा बदल लागू करण्यात आला असून, याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खरेदीवर होणार आहे.
Zepto changes free delivery minimum order rule

Zepto Update Big Shock for Customers! ₹149 Free Delivery Rule Changed

eSakal

Updated on: 

Zepto Update: Zepto वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. क्विक कॉमर्स क्षेत्रातील प्रमुख कंपनी Zepto ने फ्री डिलिव्हरीसाठी लागणाऱ्या मिनिमम ऑर्डर वॅल्यू आता वाढविली आहे. 19 ऑगस्टच्या रिपोर्टनुसार, काही शहरांमध्ये आणि पिनकोडमध्ये ही मर्यादा 149 रुपायांवरून थेट 199 रुपये इतकी कारणयात आली आहे. या वाढीमुळे Zepto आता Blinkit आणि Instamartच्या मिनिमम ऑर्डर वॅल्यूच्या जवळ पोहोचले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com