PhonePe New Update: आता UPI पिन शिवाय पेमेंट! PhonePe चं नवं फीचर; काही सेकंदात होणार व्यवहार

PhonePe New Update : लोकप्रिय डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म PhonePe ने बायोमेट्रिक UPI पेमेंटचे नवीन फीचर सुरू केले आहे. या नव्या सुविधेमुळे डिजिटल पेमेंट अधिक जलद, सुरक्षित आणि सोपे होणार आहे.
PhonePe New Update: Pay Without UPI PIN Using Biometric Authentication

PhonePe New Update: Pay Without UPI PIN Using Biometric Authentication

eSakal

Updated on

PhonePe UPI New Update: डिजिटल पेमेंट अधिक जलद आणि सुरक्षित करण्यासाठी लोकप्रिय पेमेंट अॅप PhonePe ने भारतात एक नवीन फीचर सुरू केले आहे. आता युजर्सना UPI व्यवहार करताना प्रत्येक वेळी पिन टाकण्याची गरज नाही. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनच्या मदतीने फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी वापरून सहज पेमेंट करता येणार आहे. त्यामुळे व्यवहारांसाठी पेमेंट प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com