Premium|Silver Investment Guide : चांदीच्या बाजारातील अस्थिरता; गुंतवणूकदारांनी काय विचार करावा?

Silver Market Trends : जागतिक अर्थव्यवस्था आणि वाढत्या औद्योगिक मागणीमुळे चांदीच्या किमतीत मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, चीनची धोरणे आणि पेपर मार्केटमधील घडामोडींचा भारतीय गुंतवणूकदारांवर होणारा परिणाम समजून घेऊन दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणे आता अत्यंत आवश्यक बनले आहे.
Silver Investment Guide

Silver Investment Guide

esakal

Updated on

प्रियांका कुलकर्णी- 2201@gmail.com

आजच्या बदलत्या वातावरणात सोन्यानंतर सर्वाधिक चर्चेत असलेला धातू म्हणजे चांदी. जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल, औद्योगिक क्रांती आणि ऊर्जा संक्रमणामुळे चांदीचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे चांदीच्या भावातील चढ-उतार, तसेच मोठ्या देशांच्या धोरणांचा त्यावर होणारा परिणाम समजून घेणे गुंतवणूकदारांसाठी अत्यावश्यक आहे.

अनेक गुंतवणूकदारांचा असा समज असतो, की शेअर बाजारातील किंवा पेपर मार्केटमधील चांदीचा प्रत्यक्ष चांदीच्या भावाशी काहीही संबंध नसतो. फ्युचर्स, ऑप्शन्स किंवा ईटीएफमधील व्यवहार हे केवळ सट्ट्यावर आधारित असून, प्रत्यक्ष चांदीचा बाजार वेगळ्याच घटकांवर चालतो, असे अनेकदा म्हटले जाते. प्रत्यक्षात मात्र हे चित्र अर्धवट सत्य आहे. अल्पकालीन काळात या दोन्ही बाजारांमध्ये तफावत दिसून येऊ शकते; परंतु दीर्घकालीन पातळीवर प्रत्यक्ष चांदीचा बाजार आणि पेपर मार्केट हे एकमेकांशी जोडलेलेच असतात आणि त्यांचे मूलभूत घटक समान असतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com