PM Kisan: 23वा हप्ता लवकरच! मात्र या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 रुपये; कारण जाणून घ्या

PM Kisan Yojana 23rd Installment Update: देशभरातील शेतकरी पीएम किसान योजनेच्या 23 व्या हप्त्याची वाट पाहून आहेत. मात्र हा हप्ता हवा असेल तर काही प्राथमिक गोष्टी शेतकऱ्यांच्या बाजूने पूर्ण झालेल्या असाव्यात.
PM Kisan Yojana

₹2,000 at Risk? Key Reasons Some Farmers Won’t Get PM Kisan Payment

eSakal

Updated on

PM Kisan Yojana: केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी राबविली जाणारी सरवट महत्त्वाची योजना म्हणजे पीएम किसान. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यामध्ये एकूण 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मागच्याच महिन्यात 13 मार्चला 22 वा हप्ता जमा झाला होता. आता शेतकरी 23व्या हप्त्याची वाट पाहत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com