
Invest In Post Office Schemes
Esakal
Invest In Post Office Schemes: आजकाल प्रत्येकाला वाटतं की आपल्या मेहनतीची कमाईही सुरक्षितपणे गुंतवली पाहिजे, ज्यातून भविष्यात मोठा निधी तयार होऊ शकेल. अशा वेळी पोस्ट ऑफिसची 'पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजना हा एक उत्तम पर्याय ठरतो.