
जर तुम्हाला तुमचे पैसे कोणत्याही जोखीमशिवाय वाढवायचे असतील. तर पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ही एक सरकारी हमी योजना आहे. जी 5 वर्षांत परिपक्व होते. जर तुमच्याकडे निवृत्तीचे पैसे, जमीन विकून मिळालेले पैसे किंवा मोठी रक्कम असेल, तर तुम्ही NSC मध्ये गुंतवणूक करून चांगले व्याज मिळवू शकता.