
ॲड. रोहित एरंडे-कायद्याचे जाणकार
RBI Draft Rules: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या मिळकतीमधील मालकीहक्क हा तिच्या वारसांना इच्छापत्राने किंवा इच्छापत्र केले नसेल, तर वारसाहक्काने मिळतो. इच्छापत्राप्रमाणे मालकीहक्क हा इच्छापत्र करणारी व्यक्ती (टेस्टेटर) मृत झाल्यावरच प्राप्त होतो. अर्थात, नॉमिनेशनने मालकीहक्क मिळत नाही.