
सुधाकर कुलकर्णी- सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी
अनेक दिव्यांग व्यक्तींना आर्थिक सेवा सर्वसामान्यांसारख्या सहजपणे वापरण्यात अनेक अडचणी येतात. परिणामी, पैसे असूनदेखील त्याचा योग्य व हवा तेव्हा वापर करता येत नसल्याने दिव्यांग व्यक्तींची खूप गैरसोय होते.